¡Sorpréndeme!

कशी कराल निर्माल्यापासून खत निर्मिती | Sakal Media |

2021-04-28 6 Dailymotion

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. अनेक जण गणपती विसर्जना बरोबर हे निर्माल्य ही नदी, विहिरीत सोडतात. त्यामुळे जल प्रदूषणात आणखी भर पडते. हे टाळायचे असेल तर पर्यावरणप्रेमींनी निर्माल्यापासून खत निर्मिती ची संकल्पना मांडली.
निर्माल्यापासून खत निर्मिती नेमकी कशी करायची पहा या व्हिडिओतून...

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : मोहन मेस्त्री